Surprise Me!

कृपा करून यात राजकारण आणू नका | अजित पवार

2021-12-16 0 Dailymotion

#OBCReservation #AjitPawar #StateGovernment #CentrelGovernment #MaharashtraTimes<br />उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्राने डाटा सदोष असल्याचं सांगितलं, त्यानंतर कोर्टानं निर्णय दिला. कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला गेला पाहिजे असं पवार म्हणालेत. आता पुढच्या तीन महिन्यात राज्य सरकार ओबीसींचा डाटा बनवेल असंही पवार म्हणालेत. त्यासाठी मनुष्यबळ आणि आर्थिक गोष्टींचा मेळ साधला जाईल असं पवारांनी स्पष्ट केलं. तीन महिन्यात ओबीसींचा नवा डाटा बनवला जाईल मात्र कृपा करून यात कोणी राजकारण आणू नये असं आवाहनही पवारांनी केलं

Buy Now on CodeCanyon